Bachelor Road, Nalwadi, Wardha.
Maharashtra, India
Tel. No. : (07152) 240152
अति महत्वाची सूचना (विध्यार्थ्यांसाठी )
सर्व UG व PG भाग-१ च्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे कि , UG व PG भाग-१ सत्र -१ चे निकाल विद्यापीठाने घोषित करणे चालू केलेले आहे . जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत त्यांनी निकालाच्या तारखेपासून १० दिवसाच्या आत पुनर्परीक्षा आवेदन महाविद्यालयात करायचे आहेत . त्यानंतर विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे विलंब शुल्क आकारल्या जाईल . सर्वानी याची नोंद घ्यावी
आदेशानुसार
दिनांक: ९/०७/२०२२