Bachelor Road, Nalwadi, Wardha.
Maharashtra, India
Tel. No. : (07152) 240152
पालक व विद्यार्थ्यांसाठी सूचना
शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ इयत्ता अकरावी साठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सोमवार , दि. १९.०५.२०२५ पासून सुरू होईल. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनासाठी महाविद्यालयात संपर्क साधावा.