Bachelor Road, Nalwadi, Wardha.
Maharashtra, India
Tel. No. : (07152) 240152
न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज वर्धा
सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे कि , १२ विचा निकाल लागलेला असून , बी कॉम , BBA , BCCA,B. A, B.Sc च्या ऍडमिशन साठी नागपूर विद्यापीठाने रेजिस्ट्रेशन आवश्यक केले आहे. जर ऍडमिशन करायची असेल तर नागपूर विद्यापीठाच्या https://rtmnu.university या वेबसाईट वर रेजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन ची शेवटची तारीख १८/०८/२०२१ आहे .
सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे, आपल्या महाविद्यालयात ऑनलाईन रजिस्ट्रेशन ची सुविधा निशुल्क करण्यात आली आहे . सर्वाना विनंती आहे कि या सुविधेचा लाभ घ्यावा.
स्थळ : न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज वर्धा
वेळ: १०:०० ते ५:००
संपर्क:
आर्टस् विभाग :
डॉ . मदन इंगळे :७२१८२३६०४५
प्रा . बहुरूपी : ८८३००६७२५८
कॉमर्स विभाग (B.Com ,BCCA ,BBA ,M.Com ):
प्रा. प्रफुल अंभोरे : ८८५६९००६५७
प्रा. दीपाली काळे : ९८३४५०७८३९
सायन्स विभाग (B.Sc ,M.Sc) :
प्रा . संदीप पेटारे : ९९७०८६५१७६
प्रा. विक्रम नेहवाल :७९७२७८२०१९
प्रा . वैभवी उघडे : ७५८८१८७९८२
समाजकार्य विभाग :
डॉ . निशांत चिकाटे : ९५६१८९२०९३
डॉ प्रभाकर पुसदकर : ९७६३२२३६७०