Mahila Vikas Sanstha's

 Indraprastha New Arts, Commerce & Science College, Wardha
   (Formerly Known as New Arts, Commerce & Science College, Wardha)

  Accredited 'B' Grade by NAAC

 (Recognized by UGC, New Delhi under section 2(f) & 12(B) as per Act 1956)

 Approved by Govt. of Maharashtra Affiliated to R. T. M. Nagpur University, Nagpur


College Notices


INACSC,

Bachelor Road, Nalwadi, Wardha.
Maharashtra, India

Tel. No. : (07152) 240152Academic Session: 2021-22

Admission Open Post Graduate Courses for session 2021-22


न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज  वर्धा 

सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे कि , MA (मराठी ) , MA(Sociology ),MA (Political Science ), MA(Home Economics ), M.Com , MSC  (Biotechnology ),MSC(Computer Science ), MSC(Physics ),MSc (Chemistry ), MSC(Maths ) , MSW  च्या प्रथम वर्ष प्रथम सत्राची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे.   नागपूर विद्यापीठाने रेजिस्ट्रेशन  आवश्यक केले आहे. जर ऍडमिशन  करायची असेल तर  नागपूर विद्यापीठाच्या https://rtmnu.university  या वेबसाईट वर रेजिस्ट्रेशन   करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन ची शेवटची तारीख अंतिम वर्षाचा निकाल लागल्या पासून १० दिवसांपर्यंतच आहे .  

तरी सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे, आपल्या महाविद्यालयात (न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज  वर्धा ) येथे  ऑनलाईन रजिस्ट्रेशन ची सुविधा निशुल्क करण्यात आली आहे .  सर्वाना आवाहन  करण्यात येते   कि या सुविधेचा लाभ घ्यावा. 

स्थळ : न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज  वर्धा 

वेळ: १०:०० ते ५:००

संपर्क:

आर्टस्  विभाग (BA ,MA ):

डॉ . मदन इंगळे :७२१८२३६०४५

प्रा . बहुरूपी : ८८३००६७२५८

डॉ . प्रमोद आचेगावे : ९८६०४१४३७६

डॉ . हेमंत मिसाळ : ९९६०९९३४३३

कॉमर्स  विभाग  (B.Com ,BCCA ,BBA ,M.Com ):

प्रा. प्रफुल अंभोरे : ८८५६९००६५७

प्रा. दीपाली काळे : ९८३४५०७८३९

सायन्स  विभाग  (B.Sc ,M.Sc) :

प्रा .  संदीप पेटारे : ९९७०८६५१७६

प्रा. विक्रम नेहवाल :७९७२७८२०१९

प्रा . वैभवी उघडे : ७५८८१८७९८२

समाजकार्य विभाग (MSW ) :

डॉ . निशांत चिकाटे : ९५६१८९२०९३

डॉ प्रभाकर पुसदकर : ९७६३२२३६७०


Principal
NACSC, Wardha

Date: Saturday, August 21, 2021


     Check here Older Notices :

New Arts, Commerce & Science College, Wardha @